गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

 आमच्या विद्यार्थ्यांनी सुदंर ते ध्यान हा अभंग गायनाचा प्रयत्न केला आहे.... कृपया आपण ऐकून आपला अभिप्राय द्यावा🙏🏻🌹 या     विद्यार्थ्यांना क्लास सुरू करून फकत 6-7 महिने झाले आहे .... 🙏🏻🌹 आणि हा अभंग तीन क्लास मध्ये झालेली प्रॅक्टिस आहे🙏🏻

सहभागी विद्यार्थी 

स्वप्नाली फड, तनाया सानप, रिद्धी बडे, स्वरा वानखडे, साधना बोचरे, जय गायकवाड, अदिती मरगळ 

हार्मोनियम:- वीरेन कंक,

तबला साथ - स्वरांगी शिंदे


आपलं विद्यालय गुरुदेव संगीत विद्यालय 
Gurudev Sangeet Vidyalaya @digambarshinde
#Gurudev_Sangeet_Vidyalaya #गुरुदेव_संगीत_विद्यालय #digambarshinde



Please visit us .......


मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

दिवाळी पहाट










 _🎊.                _            🎊

       कलांकुर फाउंडेशन संचलित

       गुरुदेव संगीत विद्यालय , दिवाळी निमित्ताने आयोजित 

             __भावस्पर्श __ 

             🪔 दिवाळी पहाट🪔

भावगीत भक्तिगीतांचा  विद्यार्थी मिश्रित सुमधुर  कार्यक्रम भक्तिमय वातावरणात  संपन्न झाला . 

▪ गायन सहभागी विद्यार्थी 

समर सामाले, रिद्धी बडे, अश्विनी पाटील, रसिका बोर्डे

अनुष्का रत्नपारखी, सुखदा वाघ - खरात,

साथसंगत - तबला 

तन्मय पालकर, संचित धाडगे, स्वरांगी शिंदे, 

 टाळ ध्वनी : कृष्णा शिंदे 

🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶 

♨ विशेष सहकार्य ♨

विद्यार्थी आणि पालक

श्री. दिगंबर शिंदे सर (संचालक गुरुदेव संगीत विद्यालय )

     ♨बहारदार सूत्रसंचालन♨

        श्री. संदीप ढाकणे सर 

🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶

           ♨उपस्थिती ♨

🔴 विद्यालयाचे विद्यार्थी व पालक 

🔴कलांकुर फाऊंडेशन चे पदाधिकारी

🔴 महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेचे सदस्य

🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶

🔴वार :-  रविवार  

दिनांक : 12/11/23

वेळ :-  सकाळी 7:30 ते 10:00 वाजता


🟡ठिकाण 

गुरुदेव संगीत विद्यालय,

रामनगर शाखा,

विठ्ठल चौक, छत्रपती संभाजीनगर.


🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶


बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

कठीण परिश्रम

 *कठीण परिश्रम



ज्या विद्यार्थ्याची इच्छाशक्ती अदम्य आहे व जोडीला कठोर परिश्रम घेण्याची तयारी आहे त्या विद्यार्थ्यांची प्रगती निश्चित ठरलेलीच असते. म्हणूनच विद्यार्थीदशेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवायलाच हवी. यश हे एका रात्रीत जादूसारखे मिळत नाही. त्यासाठी अहर्निश धडपड करावी लागते. प्रत्येक विद्यार्थी आपल्या मनात जे रुजते त्या ज्ञानक्षेत्राळत प्रावीण्य मिळविण्यासाठी धडपड करू शकतो. मात्र त्यासाठी अर्जुन, एकलव्य यांच्यासारखी तपश्चर्या करावी लागते. अभ्यासाबरोबर आत्मविश्वास व प्रामणिक कष्ट घेण्याची तयारी असेल तर कोणताही विद्यार्थी एखादे असाध्य वाटणारे ध्येय प्रत्यक्षात साध्य करू शकतो. सतत पाण्याची धार पडली की अभेद्य दगडही फुटतात.


अभ्यास करताना परीक्षेत आपणास चांगल्या प्रकारे मार्क्स मिळावे अशी प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. प्रत्येक जण त्यादृष्टीनेच प्रयत्न करीत असतो. पण कोणाला यश मिळते तर कोणी अयशस्वी ठरतो. अयशस्वी होण्याचे कारण म्हणजे अपुरे प्रयत्न, अपयशाची भीती व प्रामाणिक कृतिशील इच्छा नसते. अभ्यास करताना जर विद्यार्थ्याची प्रामाणिक कृतिशील इच्छा असेल व आपण यश मिळवायचेच अशी तीव्र इच्छा असेल, तर परिस्थिती कितीही बिकट असो त्या विद्यार्थ्यासाठी यश हे ठेवलेलेच असते.


*

यशस्वी होण्यासाठी 

https://digambarshinde.blogspot.com

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

भारतरत्न लता मंगेशकर जयंती

 लता मंगेशकर 

(28 सितंबर 1929 – 6 फ़रवरी 2022) 




भारत की सबसे लोकप्रिय और आदरणीय गायिका थी, जिनका छः दशकों का कार्यकाल उपलब्धियों से भरा पड़ा है। हालाँकि लता ने लगभग तीस से ज्यादा भाषाओं में फ़िल्मी और गैर-फ़िल्मी गाने गाये हैं लेकिन उनकी पहचान भारतीय सिनेमा में एक पार्श्वगायिका के रूप में रही है।

सोमवार, १९ जून, २०२३

GSV'S STUDENTS RESULT APRIL 2023

  Akhil Bharatiya Gandharva Mahavidyalaya Mandal

Result Of April 2023 

"For Gurudev Sangeet Vidyalaya Student"





No.Name Of Student SubjectClass Marks Grade
Gopalkrushna SarnaikeTablaPrarambhik33First class
2Yogiraj SingareTablaPrarambhik33First class 
3Mahesh DanekarTablaPraveshika Pratham55First class
4Dnyandeep GaikwadTablaPraveshika Pratham50First class
5Omkar WaghTablaPraveshika Pratham56First Class 
6Pramey KulkarniTablaPraveshika Purn86First Class 
7Krushnai ThakurTablaPraveshika Purn81First Class 
8Swanand KaleTablaPraveshika Purn84First Class 
9Avnish SuryavanshiTablaMadhyama Pratham142First Class 
10Ritesh GhodeTablaMadhyama Pratham102Second Class 
11Tanmay PalkarTablaVisharad First Part173+55+54262
12Aditya RahatwadTablaVisharad Purn487First Class



13Arohi GadekarVocalPrarambhik42Distinction
14
Ashwini PatilVocalPrarambhik37First Class 
15Govind DeshmukhHarmoniumPrarambhik39First Class 
16Kashi GaikwadHarmoniumPraveshika Pratham62Distinction 
17Vedshri DiwanVocalPraveshika Pratham55First Class 

Heartily Congratulation all dear students and parents
God bless you

From
Gurudev Sangeet Vidyalay family and kalankur foundation



  

  

    




बुधवार, २४ मे, २०२३

गुरुदेव संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील यश

अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे यांच्या वतीने २३ मे 23 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत गायन - तबला वादन यासाठी आपल्या 

गुरुदेव संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश संपादन केले 


छोटा गट सुगम गायन

🏆 2nd prize आरोही गाडेकर

तबला वादन 

🏆 1st prize अवनीश सूर्यवंशी 

🏆 1st prize स्वरांगी शिंदे 

🏆 2nd prize प्रमेय कुलकर्णी 

🏆 3rd prize अमेय बुक्‍तरे 


मोठ्या गटामध्ये 

शास्त्रीय गायनासाठी 

🏆3rd prize सुखदा वाघ खरात 

सुगम गायन

🏆 3rd prize आश्विनी पाटील 


मोठा गट तबला सोलो 

🏆3rd prize आदित्य राहटवाड 

🏆2nd prize संचित घाडगे

🏆 1st prize तन्मय पालकर


सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे खूप खूप अभिनंदन 

आपलं विद्यालय गुरुदेव संगीत विद्यालय

आमचे पारितोषिके



रविवार, ७ मे, २०२३

गुरुदेव संगीत विद्यालयामध्ये भजनसंध्याचे आयोजन

 ▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬

*...🎤सूत्रसंचालकाच्या लेखणीतून...✒️*.

🎼🥁🪗🥁🪘🪗🎼

आज गुरुदेव संगीत विद्यालयामध्ये भजनसंध्याचे आयोजन करण्यात आले होते.

रुवर्य श्री.दिगंबर शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भजना मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

🥁सुंदर तबला साथ-

आदित्य रहाटवाड, तन्मय पालकर, संचित घाडगे, स्वरांगी शिंदे 



🎼टाळ साथ-

आदित्य रहाटवाड कृष्णाई ठाकूर 






🎼🎤गायन साथ-

अश्विनी पाटील 

सुखदा वाघ 

गणेश मठपती 

गोविंद देशमुख

संदीप ढाकणे 

*भजनसंध्या* या भक्तीगीताच्या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन🎤 करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली.

🙏🏻🤝🏻सह-विद्यार्थ्यांसोबत साथ संगत करताना नित्य नवीन खूप काही शिकायला मिळाले.

🙏🏻गुरुवर्य श्री.दिगंबर शिंदे सर यांचे मनःपूर्वक आभार.

दि.07/05/2023

🏡स्थळ-गुरुदेव संगीत विद्यालय,

श्रीरामनगर,जि.छत्रपती संभाजीनगर

✒️शब्दाकंन

*-संदीप ढाकणे🎤*

▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬

बुधवार, ३ मे, २०२३

GSV STUDENTS PERFOMANCE

💞💫 गोव्याहून गुरुदेव संगीत विद्यालय साठी काकडे परिवार पालकांच्या प्रतिक्रिया आलेल्या. 🌹☺️🌹☺️💞 मी आपणास शेअर करत आहे वेळ काढून नक्की वाचा आपला मित्र 🙏🏻दिगंबर शिंदे*



OUR LITLE STUDENT AROHI 


STUDENTS REVIEW

OUR STUDENTS PERFORMANCE IN SANGEET SABHA
ARRANGE BY GURUDEV SANGEET VIDYALAYA

शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

प्रवेशिका पूर्ण - तबला GSV'S online Quiz with Certificate


प्रवेशिका पूर्ण - तबला GSV'S online Quiz with Certificate, 
कृपया प्रमाणपत्र इमेल वर प्राप्त करण्यासाठी आपला इमेल बरोबर टाका.


मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

Trital kayada practice in Marathi, learn Teentaal dhati dhati kitatak

 THIS IS NEW VIDEO FOR TABLA LEARNER ... 
                    WATCH / LISTEN CAREFULLY AND DO PRACTICE.
                    IF ANY SUGGESTION PLS COMMENTS ME.. 
                    IF LIKE YOU SHARE AND SUBCRIBE OUR CHANNEL 


FOR MORE VIDEO 👉



गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

Parents Review for Gurudev Sangeet Vidyalaya

संगीत सभा - गुरुदेव संगीत विद्यालय बद्दल पालकांच्या प्रतिक्रिया 

प्रसिद्ध व्यावसायिक Mr. Raju Ghode Sir

 

स्कोडा कंपनी मध्ये पदावर कार्यरत - Mr. Gajanan Palkar Sir