गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

Gurupournima 2019 Promo by Gurudev Sngeet Vidyalay, A Bad





दि. 22 सप्टेंबर रोजी झालेल्या गुरुपौर्णिमा संगीत उत्सवाचा प्रोमो व्हिडिओ आहे. अवश्य पहा.



हा व्हिडिओ आमचा विद्यार्थी आशिष वीर याने तयार केला आहे. त्याचे खूप खूप कौतुक आहे.

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने "सूरमई शाम"

कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने
"सूरमई शाम"🎵
 मराठी-हिंदी सुमधूर गीतांची मैफील खूप सुंदर संपन्न झाली
🎺🎸🎻🎷🎺🎻🎺🎸
प्रमुख गायिका
        *सौ. मनाली गर्गे-कुलकर्णी (मुंबई)* 



हार्मोनियम साथ - सौ ज्योती गोरे
तबलासाथ - श्री दिगंबर शिंदे (संचालक गुरुदेव संगीत विद्यालय)
निवेदिका - सौ.हिमानी गर्गे
🎵🎵🎵🎵🎹🎵🎵🎵🎵
दि.13/10/19
ठिकाण - "खुशी"
टोडलर्स नर्सरी जवळ, N-3, सिडको, औरंगाबाद.
वेळ :- रात्रौ  8:00 ते 10:00
🌹🎹🌹🎹🎵🎹🌹🎹🎵

गणराज रंगी नाचतो, आज कुणीतरी यावे, शारद सुंदर चंदेरी राती, बोले रे पपीहरा, नैनो मे बदरा छाये, मोहे रंग दो लाल , दिल चीज क्या है, सलोना सा सजन, तोरा मन दर्पण कहलाये, दमा दम मस्त कलंदर, या सुमधुर गीतांचा समावेश करून मनाली ने श्रोत्यांची दाद मिळवली.
तबला व हार्मोनियम ची अप्रतिम साथ मिळाली.