गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

एप्रिल २०१६ परीक्षेचा निकाल

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ
तर्फे घेण्यात येणाऱ्या एप्रिल २०१६ सत्राचा "गुरुदेव संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल"

*रविवार दि. 10 जुलै रोजी क्लासमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम पालकांच्या उपस्थितीत झाला*
या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे



आपल्या क्लासचा एप्रिल 2016 सत्राचा निकाल *100%*
आणि तो खूप छान लागला आहे.
या संदर्भात आणखी सविस्तर वृत्तासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
http://goo.gl/uTXwAC



परीक्षा क्र. विद्यार्थ्याचे नाव  विषय वर्ग  गुण  श्रेणी
६९४-८७  श्रद्धा रमेश चाटे  गायन प्रारंभिक ३४  प्रथम
६९४-८८ श्रुती रमेश सोनावणे गायन प्रारंभिक ३८ प्रथम
६९४ - ८९ रागिणी जगदीश पुराणिक गायन प्रारंभिक ३२ प्रथम
६९४ - ९० तन्मयी राजेश शिंगेवार गायन प्रारंभिक ३४ प्रथम
६९४ - २३६  श्रेया नितीन खिल्लारे  गायन  प्रवे. प्रथम  ६३  वि.योग्यता 


तबला


६९४ - ४७६  प्रतीक्षा अमोल कुंभार  तबला प्रारंभिक ४१  वि. योग्यता 
६९४ - ४८४  कृष्णा बाळासाहेब दराडे तबला प्रारंभिक  ३६  प्रथम
६९४ - ४७८ पार्थ अतुल काकड  तबला प्रारंभिक ३८  प्रथम 
६९४ - ४८१  पृथ्वीराज संजीव आंधळे तबला प्रारंभिक ४२  वि. योग्यता
६९४ - ४८० वेदांत वसंत राठोड  तबला प्रारंभिक ३८  प्रथम
६९४ - ४८२  संचित आसाराम धाडगे  तबला प्रारंभिक ३८  प्रथम 
६९४ - 485  श्रेयस सुधाकर गाडेकर  तबला प्रारंभिक pending pending
६९४ - ४८३  हरी संजय कराड  तबला प्रारंभिक ४२ वि. योग्यता
६९४ - ५०६  आदित्य चिमाजी राहाटवाड तबला प्रवे. प्रथम  ६१  वि. योग्यता
६९४ - ५०७ रुद्राक्ष जनार्दन मरकड  तबला प्रवे. प्रथम ७०  वि. योग्यता
६९४ - ५१७ पार्थ संजय मानुरकर  तबला  प्रवे. पूर्ण ९४  प्रथम
६९४ - ५१८ रितेश जगन्नाथ तांबोळी तबला  प्रवे.पूर्ण  ६७ द्वितीय
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you very much for your valuable feedback. Visit again