गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

बुधवार, २२ जुलै, २०२०

Lockdown Activity Going On

🎻 Invitation 🌹🌹
"कलांकुर फाउंडेशन औरंगाबाद संचलित गुरुदेव संगीत विद्यालय" प्रस्तुत फेसबुक लाईव्ह कार्यक्रम
🎹 माझी कला 🎸


 
या lockdown काळातील उपक्रमात आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आपली कला घरी राहूनच सादर केलेली आहे.

फक्त शहरी भागातील नाही तर... ग्रामीण भागातील कलाकारांनी सुद्धा आपली कला अतिशय बहारदार सादर केलेली आहे. या लाइव्ह कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यावा, ही विनंती.🙏

वेळ: सायं 07:00 वाजता.
*Live Only on our facebook page*
Facebook Page Link :- https://www.facebook.com/gurudevsangitvidyalaya
_(टीप :-कार्यक्रमाचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी वरील लिंक वर जाऊन पेज फॉलो करावे)_
🏡 *घरीच राहा सुरक्षित राहा आणि आनंद घ्या सुमधुर संगीताचा* 🏡
https://www.facebook.com/gurudevsangitvidyalaya/live

शुक्रवार, १० जुलै, २०२०

शेखर गुंड- तबला सोलो- फेसबुक लाईव्ह कार्यक्रम

🎻 MY ART माझी कला🎻
🌹🌹Invitation🌹🌹
 "कलांकुर फाउंडेशन औरंगाबाद संचलित गुरुदेव संगीत विद्यालय" प्रस्तुत फेसबुक लाईव्ह कार्यक्रम
🎹 MY ART माझी कला (संगीत सभा) 🎸 
या lockdown काळातील उपक्रमात आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आपली कला घरी राहूनच सादर केलेली आहे. फक्त शहरी भागातील नाही तर... ग्रामीण भागातील कलाकारांनी सुद्धा आपली कला अतिशय बहारदार सादर केलेली आहे. याच प्रकारे आज आपल्या समोर ग्रामीण भागातून शिक्षण घेत असलेला ( सोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा) होतकरू विद्यार्थी - स्वतंत्र तबला वादन करणार आहे. या लाइव्ह कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यावा, ही विनंती.🙏
कलाकार -शेखर सुभाष गुंड (पारनेर, अहमनगर)
🎷🎸🎷🎹🎸🎷🎸
दिनांक : 12 जुलै 2020                                                                                    वेळ: रात्री 07:00 वाजता.
Live Only on our facebook page 
Facebook Page Link :- http://facebook.com/dbsmusicworld 
🏡 घरीच राहा सुरक्षित राहा🏡


शनिवार, ४ जुलै, २०२०

गुरुपौर्णिमा निमित्ताने विद्यार्थ्यांची संगीत सभा

दिनांक 5 जुलै रोजी गुरुपौर्णिमा*निमित्ताने गुरुदेव संगीत विद्यालय मधील विद्यार्थ्यांनी संगीत सभेचे आयोजन केले असून, या संगीत सभेचे प्रक्षेपण फेसबुकच्या पेजवरुन लाईव्ह होणार आहे.

कृपया आपली सर्वांची ऑनलाइन उपस्थिती प्रार्थनीय आहे🙏 

( कार्यक्रमाचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी पुढील लिंक वर जाऊन फॉलो करा)_http://facebook.com/dbsmusicworld/