गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

गुरुदेव संगीत विद्यालय तर्फे नववर्षाभिनंदन

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
सर्वाना नववर्षाभिनंदन


गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

तबला विषयाच्या प्रश्नपत्रिका संच डाऊनलोड करा -

प्रवेशिका पूर्ण तबला प्रश्नपत्रिका (नवीन पद्धतीने ) डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा - डाउनलोड DOWNLOAD

प्रवेशिका पूर्ण तबला प्रश्नपत्रिका (नवीन पद्धतीने ) - DOWNLOAD

मध्यमा प्रथम तबला प्रश्नपत्रिका PDF संच - DOWNLOAD

मध्यमा पूर्ण तबला प्रश्नपत्रिका PDF संच - DOWNLOAD

विशारद प्रथम तबला प्रश्नपत्रिका PDF संच - DOWNLOAD

विशारद पूर्ण तबला प्रश्नपत्रिका PDF संच - DOWNLOAD

अलंकार तबला प्रश्नपत्रिका PDF संच - DOWNLOAD

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

Gurupournima 2019 Promo by Gurudev Sngeet Vidyalay, A Bad





दि. 22 सप्टेंबर रोजी झालेल्या गुरुपौर्णिमा संगीत उत्सवाचा प्रोमो व्हिडिओ आहे. अवश्य पहा.



हा व्हिडिओ आमचा विद्यार्थी आशिष वीर याने तयार केला आहे. त्याचे खूप खूप कौतुक आहे.

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने "सूरमई शाम"

कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने
"सूरमई शाम"🎵
 मराठी-हिंदी सुमधूर गीतांची मैफील खूप सुंदर संपन्न झाली
🎺🎸🎻🎷🎺🎻🎺🎸
प्रमुख गायिका
        *सौ. मनाली गर्गे-कुलकर्णी (मुंबई)* 



हार्मोनियम साथ - सौ ज्योती गोरे
तबलासाथ - श्री दिगंबर शिंदे (संचालक गुरुदेव संगीत विद्यालय)
निवेदिका - सौ.हिमानी गर्गे
🎵🎵🎵🎵🎹🎵🎵🎵🎵
दि.13/10/19
ठिकाण - "खुशी"
टोडलर्स नर्सरी जवळ, N-3, सिडको, औरंगाबाद.
वेळ :- रात्रौ  8:00 ते 10:00
🌹🎹🌹🎹🎵🎹🌹🎹🎵

गणराज रंगी नाचतो, आज कुणीतरी यावे, शारद सुंदर चंदेरी राती, बोले रे पपीहरा, नैनो मे बदरा छाये, मोहे रंग दो लाल , दिल चीज क्या है, सलोना सा सजन, तोरा मन दर्पण कहलाये, दमा दम मस्त कलंदर, या सुमधुर गीतांचा समावेश करून मनाली ने श्रोत्यांची दाद मिळवली.
तबला व हार्मोनियम ची अप्रतिम साथ मिळाली.

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

Dhanada Wagh and Sukhada Wagh sister's presenting Dhrupad Geet keep bles...

*गुरुदेव संगीत विद्यालय* आयोजित गुरुपौर्णिमा संगीत उत्सव दिनांक 22 सप्टेंबर रोजी श्रद्धा कॉलनी,औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शास्त्रीय गायन हार्मोनियम वादन तसेच तबला वादन बहारदार सादर केले,
प्रसंगी गुरु श्री भास्कर पवार,गुरु श्री सुनील शेलार सर,
माजी महापौर श्री भाऊसाहेबजी वाघ, श्री सचिन वाघ (शिवसेना संघटक) हे उपस्थित होते


या कार्यक्रमातील व्हिडीओ
सुखदा व धनदा वाघ यांनी बागेश्री रागातलं ध्रुपद गीत सादर केलं
तबलासाथ स्वतः केली आणि हार्मोनियम साथ तसेच गायन साथ तिची मोठी बहीण सुखदा वाघ हिने दिली.





मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

वेदादित्य संगीत विद्यालय आयोजित संगीत सभा सुंदर रीतीने संपन्न

रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2019
रोजी टाकळीढोकेश्वर येथे ढोकेश्वर विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात माझे मित्र श्री रामदास ठुबे यांच्या
वेदादित्य संगीत विद्यालय
आयोजित
 *गुरुपौर्णिमा निमित्ताने संगीत सभा*
*निमंत्रक* 
 *संचालक श्री. रामदास ठुबे सर*
 *आणि श्री. अजित गवारे सर*
आणि विद्यार्थी वर्ग 
गुरुपौर्णिमे निमित्ताने विद्यार्थ्यांचा शास्त्रीय गायन वादनाचा कार्यक्रम अतिशय सुरेख रीतीने संपन्न झाला. 
सहभागी सर्वच विद्यार्थ्यांनी तबलावादन तसेच गायनाचे सादरीकरण सुंदर केले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्री. सिताराम खिलारी सर,
प्रमुख उपस्थिती
विद्यालयाचे प्राचार्य श्री.झावरे सर,श्री. भागाजी शिंदे, श्री.गुंड सर,श्री.सुखदेव ठुबे, आणि इतर मान्यवर,भरपूर पालक व श्रोता वर्ग यांची उपस्थिती होती, तसेच
या कार्यक्रमात मला प्रमुख अतिथी म्हणून सन्मानित केले आणि विविध ठिकाणी संगीत क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल, विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्याचा योग मला मिळाला........!
त्याबद्दल "वेदादित्य संगीत विद्यालय परिवार आणि संचालक श्री रामदास दुबे सर" यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.....!
 _(सध्या विद्यालयात टाकळी, पारनेर, कान्हूर पठार, कासारे, आणे, देवी भोयरे, आणि परिसरातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.)_
🎻 उत्कृष्ट सूत्रसंचालन 🎻
कु.सुधा खिलारी, कु.गायत्री घोरपडे

🎻 मोलाचे सहकार्य🎻
ढोकेश्वर विद्यालय, सर्व पालक आणि मित्र परिवार
🎻🌹🎻🌹🎻🌹🎻🌹🎻

 आपला मित्र
*दिगंबर शिंदे*
कलांकुर फाऊंडेशन संचलित
गुरुदेव संगीत विद्यालय, औ.बाद



      

गुरुवार, ४ जुलै, २०१९

कलांकुर फाऊंडेशन संचलित गुरूदेव संगीत विद्यालय तर्फे आयोजित शास्त्रीय गायन वादन संगीत सभा


दिनांक ३० जून 2019 
कलांकुर फाऊंडेशन संचलित गुरूदेव संगीत विद्यालय तर्फे आयोजित शास्त्रीय गायन वादन संगीत सभा
कलांकुर फाऊंडेशन संचलित गुरूदेव संगीत विद्यालयातर्फे संगीत सभेचे आयोजन दि.३० जून २०१९ रोजी साईंबन अपार्टमेन्ट, सुंदरवाड़ी, केम्ब्रिज चौक, चिकलठाणा, औ.बाद येथे सपन्न झाली. या संगीत सभेत गुरुदेव संगीत विद्यालयाच्या सुंदरवाडी शाखेतील विद्यार्थ्यांनी स्वतंत्र गायन व तबला  वादन अतिशय सुरेख रितीने सादर केले.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. गुरुदेव संगीत विद्यालयाच्या सुंदरवाडी शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे गायन आणि तबला वादन सुश्राव्य-बहारदार सादर झाले. प्रसंगी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुम्बई सत्र अप्रैल२०१९ च्या सत्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सभेसाठी  श्री. भगवान निंबाळकर, श्री.गजानन पालकर, श्री.रांजने काका, श्री.कृष्णा काळे, श्री.प्रकाश धस, श्री.वंशीधर सोमवंशी, श्री. विजय हंडोरे, श्री. सोपान पठाडे आदी मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही संगीत सभा कलांकुर फाऊंडेशनचे सचिव तसेच गुरूदेव संगीत विद्यालयचे संचालक श्री. दिगंबर शिंदे, तसेच कलांकुर फाऊंडेशनचे  अध्यक्षा सौ. चैताली शिंदे यांनी आयोजित केली.
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये संगीत शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी कलांकुर फाऊंडेशन आणि गुरुदेव संगीत विद्यालय विद्यार्थ्यांचा अंतर्भाव करून नेहमी कार्यक्रम सादर करत असते. 
सध्या विद्यालयात चिकलठाणा,झाल्टा, शेंद्रा, हिरापुर, करमाड या ठिकाणाहून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांनी दाद दिली. एकंदरीत कार्यक्रम खूप छान झाला,या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे............



  





 



शनिवार, १५ जून, २०१९

RESULT OF APRIL 2019

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ , मिरज 

“सत्र परीक्षा एप्रिल २०१९ 
"गुरुदेव संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल"



गायन विषयाचा निकाल

क्र.विद्यार्थ्याचे नाव विषयवर्ग गुण श्रेणी
१ मानसी वाघ संवादिनी प्रारंभिक४१वि.योग्यता
२ अमोल गायकवाड संवादिनी प्रारंभिक३८प्रथम
३ संदीप वानखेडेसंवादिनीप्रारंभिक४०वि.योग्यता
४  यज्ञेश निंबाळकर'गायन प्रारंभिक४२ वि.योग्यता
५ तन्मय पालकर गायनप्रारंभिक४०वि.योग्यता
६  वसुंधरा चक्रवर्ती गायनप्रारंभिक३६प्रथम
७  श्रावणी सराफ गायनप्रारंभिक३८प्रथम
८ रुची चव्हाण गायनप्रारंभिक३४प्रथम
९ प्रांजली इंगळेगायनप्रारंभिक३४प्रथम
१० कल्याणी पंगेगायनप्रारंभिक३२ प्रथम
११फरहा हुसेन  गायनप्रारंभिक३३प्रथम 
१२आकांक्षा रत्नपारखी  गायनप्रारंभिक३६प्रथम 
१३ऋतुजा इंगळे गायनप्रवे. प्रथम४८ प्रथम
१४समृद्धी ठाकूर गायनप्रवे. प्रथम४४ द्वितीय
१५हर्षदा परांडे गायनप्रवे. प्रथम४२ द्वितीय
१६आकांक्षा फुंदेगायनप्रवे. प्रथम४७प्रथम
१७गणेश मठपतीगायनमध्यमा प्रथम१२४प्रथम
१८मयुरी दाणेकर गायनमध्यमा प्रथम१५३प्रथम
१९अनुष्का रत्नपारखीगायनमध्यमा पूर्ण



तबला विषयाचा निकाल

क्र.विद्यार्थ्याचे नाव विषयवर्ग गुण श्रेणी
१ तनिष्का इंगळेतबलाप्रारंभिक३०प्रथम
२ साईराज बोरसेतबलाप्रारंभिक२९द्वितीय
३ रितेश घोडे तबलाप्रारंभिक३३प्रथम
४  प्रथमेश मोरेतबला प्रारंभिक३३ प्रथम 
ऋषिकेश घुगेतबला प्रारंभिक३२ प्रथम 
६ करन भालेकर तबलाप्रारंभिक२७द्वितीय
७  गणेश सोमवंशी तबलाप्रारंभिक३१प्रथम
तेजस जोशीतबलाप्रारंभिक३४प्रथम
वरद निकलपुरेतबलाप्रारंभिक३१प्रथम
१०शर्व पोहेकरतबलाप्रारंभिक२९द्वितीय
११ चैतन्य धसतबलाप्रारंभिक३३प्रथम
१२ अर्चिस आघाव  तबलाप्रारंभिक२९द्वितीय
१३मंजिरी दाणेकर तबलाप्रवे. प्रथम५१प्रथम
१४ प्रसाद सातपुतेतबलाप्रवे. प्रथम४९ प्रथम
१५प्रथमेश गोरे  तबलाप्रवे. प्रथम४१द्वितीय 
१६स्वरूप लुटे  तबलाप्रवे. प्रथम३९द्वितीय 
१७यज्ञेश सास्ते तबलाप्रवे. प्रथम४४ द्वितीय
१८स्वरांगी शिंदेतबलाप्रवेशिका पूर्ण९५ प्रथम
१९हर्षवर्धन ढवळेतबलाप्रवेशिका पूर्ण५९ प्रथम
२०चैताली शिंदेतबलामध्यमा प्रथम१२३प्रथम
२१वेदांत राठोडतबलामध्यमा प्रथम१२५प्रथम
२२श्रेयस गाडेकरतबलामध्यमा प्रथम१२३प्रथम
२३संचित धाडगेतबलामध्यमा प्रथम१२६प्रथम 
२४आदित्य राहाटवाड तबलामध्यमा पूर्ण१६६प्रथम 
२५श्रवणी दांडगेतबलाविशारद प्रथम३५२उत्तीर्ण
२६संकेत कुलकर्णीतबलाविशारद पूर्ण४८१प्रथम








सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 

गुरुवार, २८ मार्च, २०१९

Aakanksha Funde _Marathi song for holi, कोळीवाल्याची होळी

_कलांकुर फाऊंडेशन औरंगाबाद_
         *गुरुदेव संगीत विद्यालय*
                   आयोजित
        *होली के रंग सुरों के संग*
_विद्यार्थ्यांची मराठी - हिंदी गीतांची सुमधुर मैफल_
या कार्यक्रमात गायन करताना विद्यार्थिनी *कु.आकांक्षा फुंदे*
हार्मोनियम – *श्री दिलावर पठाण सर*
तबला ― *श्री.दिगंबर शिंदे*
डफ – समर्थ खोत
कबास – महेश दाणेकर



शुक्रवार, १ मार्च, २०१९

संगीत सभा

गुरुदेव संगीत विद्यालय आयोजित  संगीत सभा*

काल दि 4 नोव्हेंबर रोजी सुंदरवाडी क्लासच्या विद्यार्थ्यांची संगीत सभा मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.

या सभेत सर्वच विद्यार्थ्यांनी छान कला सादरीकरण केले🎻🍫👍🏼👍🏼🎺

या सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक करतो🌹🌹🌹🌹🌹
ईशस्तवन
*तन्मय पालकर*
















विशेष म्हणजे *चैताली शिंदे मॅडम* यांचे विद्यार्थी

निनाद, रितेश, प्रद्युम्न, तेजस यांनी कार्यक्रमात प्रेक्षकांची वाहवा मिळवली🌹🌹🌹

🥁🎈🎈 🥁🎈🎈🥁
प्रमुख पाहुण्या
 *प्रमुख पाहुण्या शुभांगी सरोवर मॅडम* यांनी खुप छान मार्गदर्शन पालक व विद्यार्थ्यांना केले🌹🌹🌹🌹🌹🌹
तसेच  विद्यार्थ्यांशी हितगुज ही साधले व  कौतुकही केले 👌👌👌
या संगीत सभेमध्ये *निनाद धस, प्रद्युम्न गायकवाड, रितेश घोडे, तेजस जोशी, प्रसाद सातपुते, यज्ञेश सास्ते, तन्मय पालकर, समर्थ हंडोरे, यज्ञेश निंबाळकर, कृष्णार्थ शिंदे,स्वरांगी शिंदे, अनिकेत निंबाळकर* या विद्यार्थ्यांनी खूप छान तबला वादन केले👌👌👌👌🥇
🏅अच्युतम केशवम हे गाणं *सृष्टी पालकर व अमृता मिसाळ* यांनी सादर केले,
🏆🎖फ्युजन बालगीत आणि
ए मालिक तेरे बंदे हम हे गीत *ऋतुजा घोडे, प्राप्ति धस, आकांक्षा फुंदे, फराह हुसेन,  यज्ञेश निंबाळकर* यांनी सुंदर सादर केले
 पालकर साहेबांनी कालची संगीत सभा त्यांच्या घरी आयोजित केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद

सूत्रसंचालन
ऋतुजा घोडे आणि चैताली शिंदे मॅडम

आभार प्रदर्शन
आकांक्षा फुंदे हिने केले
💐💐💐💐💐💐
या कार्यक्रमाला पालकांची तसेच रसिक श्रोत्यांची उपस्थिती लाभली त्या सर्वांचे हार्दिक आभार.
🥁🥁🥁🎺🎺🎻🎻🎺
तसेच *गुरुदेव संगीत विद्यालय तर्फे* दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🔖🔖🔖🏮񕠽񕠽񕠽񕠊http://digambarshinde.blogspot.com


गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

ओम संतोष बनकर याचे तबला परीक्षेत यश



 गुरुदेव संगीत विद्यालयाचा विद्यार्थी चि. ओम संतोष बनकर

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई या अंतर्गत घेण्यात आलेल्या तबला वादन परीक्षेत -ओम बनकर याने मध्यमा प्रथम या वर्गात प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे, त्यास या परीक्षेत 129 गुण मिळाले आहेत. त्याला श्री दिगंबर शिंदे सर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
 संचालक श्री. दिगंबर शिंदे, सौ. चैताली शिंदे, श्री. दिलावर पठाण,प्रकाश धस, गजानन पालकर, विजय हांडोरे, संतोष चव्हाण, बनसोड सर तसेच  पालकांनी त्याचे अभिनंदन केले.