गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

हार्दिक अभिनंदन





 






🏆💖🏆💖🏆💖🏆
*खुशखबर खुशखबर खुशखबर*
दिनांक 25 डिसेंबर रोजी सोलापूर येथे ताल साधना आयोजित *तबला वादन स्पर्धा* संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये
*गुरुदेव संगीत विद्यालयाचे हर्ष पवार, गौरव काकडे, वेदांत राठोड, तन्मय पालकर व स्वरांगी शिंदे यांनी सहभाग घेतला होता.सर्वांनी छान वादन केले.यात विद्यालयाची दोन विद्यार्थी बक्षिसे घेऊन आली*
                 यामध्ये
💖 *तन्मय गजानन पालकर*
याला
*तृतीय क्रमांकाचे 1500/- रु.बक्षीस*
मिळाले तर
💖 *स्वरांगी दिगंबर शिंदे*
हिला
*उत्तेजनार्थ 1000/- बक्षीस* मिळाले
🏆🏆🏆💖🏆🏆🏆
त्या दोघांचे व त्यांच्या माता-पित्याचे  *गुरुदेव संगीत विद्यालय* परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌟🌟👌👌👌👌

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

Second prize winner- Swarangi Shinde Tabla performance in- Prachin lalit kala Prabodhini, Pune State level Tabla Competition



🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

खुशखबर खुशखबर खुशखबर

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

प्राचीन ललित कला प्रबोधिनी पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय बालकुमार शास्त्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन 25 नोव्हेंबर रोजी पुणे येथे करण्यात आले होते.

📍📍📍🔖📍📍📍

या स्पर्धेमध्ये *गुरुदेव संगीत विद्यालयाची* विद्यार्थिनी



 *कु.स्वरांगी दिगंबर शिंदे* हिने सहभाग घेतला होता

🎻🎻🎻🎻🎻🎻🎻

स्वरांगीला या स्पर्धेत

 *ताल वाद्य वादन (तबलावादन) छोटा गट इयत्ता 4 ते 6 वी* गटातून

*द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तिचे खूप खूप अभिनंदन.* 🏆🏆🏆🥈🏆🏆🏆

⬇🔖

तिला प्रसिद्ध संतूर वादक डॉ. धनंजय दैठणकर, व नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले.

🌹🌹🌹🏆🌹🌹🌹🏆

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

गुरुदेव संगीत विद्यालयाची विद्यार्थीनी स्वरांगी शिंदे बालसभा कार्यकम

गुरुदेव संगीत विद्यालयाची,

विद्यार्थिनी कुमारी स्वरांगी दिगंबर शिंदे हिची आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर बाल सभा कार्यक्रमाअंतर्गत झालेली मुलाखत आणि तबला वादनगुरुदेव संगीत विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी स्वरांगी दिगंबर शिंदे हिचे आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर बाल सभा कार्यक्रमाअंतर्गत झालेली मुलाखत आणि तबला वादन.







कृपया ऐका आणि आशीर्वाद द्या.

रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

रविवार, २८ जानेवारी, २०१८

Apurva Narad playing Tabla, Student of Mr. Ramadasji Thube Sir- अपूर्वा ...





Vedadidtya Sangeet Vidyalaya,

Apurva Narad playing Tabla, Student of Mr. Ramadasji Thube Sir- from Vedadidtya Sangeet Vidyalaya, Takali Dhokeshwar, Tal- Parner, Dist - Ahmednagar अपूर्वा नरड, 

Please visit our website..........


please watch this video and subscribe our chhanel.

YOUTUBE CHANNEL : -

OUR FACEBOOK PAGE