गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

चि. श्रेयस गाडेकर

चि. श्रेयस गाडेकर ( तबला एकलवादन )

“अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे” यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भाव- राग- ताल २०१६ या National Contest स्पर्धेमध्ये सहा हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सदरील स्पर्धा २१ मे ते ३० मे दरम्यान पुणे चालली.
          या स्पर्धेमध्ये तबला एकलवादन मध्ये  गुरुदेव संगीत विद्यालयातील चि. श्रेयस गाडेकर  याने सहभाग नोंदवून यश संपादन केले.





तबला एकलवादनसाठी  
चि. श्रेयस गाडेकर  यास  "तृतीय क्रमांकाचे पारितोषिक" मिळाले आहे.
श्रेयसचा विडिओ YouTube वरून पाहण्यासाठी पुढे क्लिक करा ---WATCH

हार्दिक हार्दिक अभिनंदन. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you very much for your valuable feedback. Visit again