_कलांकुर फाउंडेशन संचलित_ *गुरुदेव संगीत विद्यालय*
आयोजित *मासिक संगीत सभा*
दि. 10 डिसेंबर 2022 रोजी सायं 5 वाजता अतिशय सुंदर रीतीने संपन्न झाली.
यामध्ये
संचित धाडगे याने तबला वादन सादर केले त्यातील व्हिडिओ

🪗 *रामनगर शाखेची संगीत सभा संपन्न*🪗
_कलांकुर फाउंडेशन संचलित_
*गुरुदेव संगीत विद्यालय*
आयोजित
*मासिक संगीत सभा*
दि. 10 डिसेंबर 2022 रोजी सायं 5 वाजता अतिशय सुंदर रीतीने संपन्न झाली.
*ईशस्तवन*
*समृद्धी सूर्यवंशी मॅडम, चैताली शिंदे मॅडम*
तबला साथ - *अवनीश सूर्यवंशी* *
🪗🎧 1ले सत्र 🎧🪗
*कृष्णाई ठाकूर, अमेय बुक्तरे, ओंकार वाघ - तबला सहवादन सादर केले.*
*रितेश घोडे,*
*अवनीश सूर्यवंशी,*
*आदित्य राठवाड*
*संचित धाडगे* यांनी स्वतंत्र दबलावादन सादर केले.
हार्मोनियम वादन * श्री गोविंद देशमुख*
यांनी खमाज राग सादर केला
🪗🪗 2 रे सत्र 🪗🪗🪗
*भक्ती गीत गायन*
*सौ. अर्चनाताई घोडे* यांनी
भूप रागातील रामकृष्ण हरी,
सुंदर ते ध्यान,
अच्युतम केशवम
*धनदा वाघ*
निघालो घेऊन दत्ताची पालखी हे भक्तीगीत गायन केले
साथ संगत
*संचालक श्री दिगंबर शिंदे सर, तन्मय पालकर, रितेश घोडे, संचित धाडगे*
श्रोतेवर्ग आणि पालक वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये संगीत सभा उत्साहाने संपन्न झाली.
🌹 कार्यक्रमाचे निवेदन 🌹
*समृद्धी सूर्यवंशी मॅडम* यांनी अतिशय सुंदर रीतीने केले.
🌹 प्रमुख अतिथी. 🌹
*प्रसिद्ध गायिका वंदना शेलार मॅडम*
*शुभांगी सरोवर मॅडम*
*डॉ. नयनकुमार गोडबोले* यांची उपस्थिती लाभली.
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
शाखा :- रामनगर, विठ्ठल चौक, एन 2 सिडको