गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

सत्र परीक्षा नवं / डिसें 2022

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ , मिरज 

“सत्र परीक्षा नवं / डिसें २०२२”

तर्फे घेण्यात येणाऱ्या गायन, वादन, नृत्य या विषयांची लिखित परीक्षा  - नोव्हेंबर -२०२२ रोजी संपन्न होणार आहेत.

त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे :-
गायन परीक्षा वेळ
(या सत्रात सर्व परिक्षांबरोबर ओडिसी नृत्य, शिक्षक सनद, शिक्षा विशारद, शिक्षा पारंगत, संगीताचार्य पर्यंत परीक्षा संपन्न होतील.) 

सकाळी ०९:०० ते ११:०० प्रवेशिका पुर्ण 
सकाळी ०९:०० ते १२:०० मध्यमा  प्रथम ते अलंकार पुर्ण 
तबला परीक्षा वेळ 
दुपारी ०२:०० ते ०४:०० प्रवेशिका पुर्ण
दुपारी ०२:०० ते ०५:०० मध्यमा प्रथम ते अलंकार पुर्ण 
( विशारद प्रथम ते अलंकार पुर्ण या वर्गांचे २ लिखित पेपर असल्यामुळे दोन्ही सत्रात परीक्षा असते.)

परीक्षा हि नियोजित वेळेत होत असते. 
आपल्या आई वडिलांचा आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊनच परीक्षेला जावे.
शिक्षक किंवा केंद्र व्यवस्थापकाशी संपर्क करून परीक्षेबाबत विचारणा करावी-
जसे ---परीक्षा केंद्र कोणते आहे?
आगोदर किती वेळ हजर राहावे? वगैरे . . . . .

परीक्षेला जाताना घ्यावयाची काळजी -

  • आगोदर किमान ३० ते १५ मिनिट हजर राहावे. 
  • सर्वात महत्वाचे हॉल तिकीट घेतले का?
  • पेन, पेन्सील, खोडरबर, पट्टी घेतला का?
  • उत्तरपत्रिकेसाठी रायटिंग बोर्ड घेतला का?? 
  • या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे तपासून पहा 


आपणास परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

1 टिप्पणी:

Thank you very much for your valuable feedback. Visit again