गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

चि. चैतन्य गिरगावकर

चि. चैतन्य गिरगावकर Tabla solo

24/05/2017

Chaitanya Girgaonkar is Students of Gurudev Sangeet Vidyalaya

THis programme at Pune in S.M.Joshi sabhagraha on 24th may 2017
Please wathch thish video and visit our website..........

BLOGSPOT - http://www.digambarshinde.bl
ogspot.in

please watch this video and subscribe our chhanel.

YOUTUBE CHANNEL : -
www.youtube.com/c/GurudevSangeetVidyalaya

OUR FACEBOOK PAGE

https://www.facebook.com/dbsmusicworld



“अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे” यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भाव- राग- ताल २०१६ या National Contest स्पर्धेमध्ये सहा हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सदरील स्पर्धा २१ मे ते ३० मे दरम्यान पुणे चालली.
          या स्पर्धेमध्ये तबला एकल वादनासाठी, गुरुदेव संगीत विद्यालयातील चि. चैतन्य गिरगावकर याने  सहभाग नोंदवून यश संपादन केले.


तबला एकल वादनासाठी 
चि. चैतन्य गिरगावकर यास  "चेअरमॅन अवार्ड" मिळाले आहे.

याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you very much for your valuable feedback. Visit again