गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

गुरुवार, २८ मार्च, २०१९

Aakanksha Funde _Marathi song for holi, कोळीवाल्याची होळी

_कलांकुर फाऊंडेशन औरंगाबाद_
         *गुरुदेव संगीत विद्यालय*
                   आयोजित
        *होली के रंग सुरों के संग*
_विद्यार्थ्यांची मराठी - हिंदी गीतांची सुमधुर मैफल_
या कार्यक्रमात गायन करताना विद्यार्थिनी *कु.आकांक्षा फुंदे*
हार्मोनियम – *श्री दिलावर पठाण सर*
तबला ― *श्री.दिगंबर शिंदे*
डफ – समर्थ खोत
कबास – महेश दाणेकर



शुक्रवार, १ मार्च, २०१९

संगीत सभा

गुरुदेव संगीत विद्यालय आयोजित  संगीत सभा*

काल दि 4 नोव्हेंबर रोजी सुंदरवाडी क्लासच्या विद्यार्थ्यांची संगीत सभा मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.

या सभेत सर्वच विद्यार्थ्यांनी छान कला सादरीकरण केले🎻🍫👍🏼👍🏼🎺

या सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक करतो🌹🌹🌹🌹🌹
ईशस्तवन
*तन्मय पालकर*
















विशेष म्हणजे *चैताली शिंदे मॅडम* यांचे विद्यार्थी

निनाद, रितेश, प्रद्युम्न, तेजस यांनी कार्यक्रमात प्रेक्षकांची वाहवा मिळवली🌹🌹🌹

🥁🎈🎈 🥁🎈🎈🥁
प्रमुख पाहुण्या
 *प्रमुख पाहुण्या शुभांगी सरोवर मॅडम* यांनी खुप छान मार्गदर्शन पालक व विद्यार्थ्यांना केले🌹🌹🌹🌹🌹🌹
तसेच  विद्यार्थ्यांशी हितगुज ही साधले व  कौतुकही केले 👌👌👌
या संगीत सभेमध्ये *निनाद धस, प्रद्युम्न गायकवाड, रितेश घोडे, तेजस जोशी, प्रसाद सातपुते, यज्ञेश सास्ते, तन्मय पालकर, समर्थ हंडोरे, यज्ञेश निंबाळकर, कृष्णार्थ शिंदे,स्वरांगी शिंदे, अनिकेत निंबाळकर* या विद्यार्थ्यांनी खूप छान तबला वादन केले👌👌👌👌🥇
🏅अच्युतम केशवम हे गाणं *सृष्टी पालकर व अमृता मिसाळ* यांनी सादर केले,
🏆🎖फ्युजन बालगीत आणि
ए मालिक तेरे बंदे हम हे गीत *ऋतुजा घोडे, प्राप्ति धस, आकांक्षा फुंदे, फराह हुसेन,  यज्ञेश निंबाळकर* यांनी सुंदर सादर केले
 पालकर साहेबांनी कालची संगीत सभा त्यांच्या घरी आयोजित केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद

सूत्रसंचालन
ऋतुजा घोडे आणि चैताली शिंदे मॅडम

आभार प्रदर्शन
आकांक्षा फुंदे हिने केले
💐💐💐💐💐💐
या कार्यक्रमाला पालकांची तसेच रसिक श्रोत्यांची उपस्थिती लाभली त्या सर्वांचे हार्दिक आभार.
🥁🥁🥁🎺🎺🎻🎻🎺
तसेच *गुरुदेव संगीत विद्यालय तर्फे* दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🔖🔖🔖🏮񕠽񕠽񕠽񕠊http://digambarshinde.blogspot.com