गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

चि.हर्षवर्धन पवार

हर्षवर्धन पवार

“अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे” यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भाव- राग- ताल २०१६ या National Contest स्पर्धेमध्ये सहा हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सदरील स्पर्धा २१ मे ते ३० मे दरम्यान पुणे चालली.
          या स्पर्धेमध्ये तबला एकल वादनासाठी, गुरुदेव संगीत विद्यालयातील चि.हर्षवर्धन पवार याने  सहभाग नोंदवून यश संपादन केले.

चि.हर्षवर्धन पवार, यास  "चेअरमॅन अवार्ड" मिळाले आहे.

या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

विडिओ पाहण्यासाठी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you very much for your valuable feedback. Visit again